Tapi riverfront project : तापी मेगा रिचार्ज प्रकल्पास मंजुरी – 25 वर्षांनंतर महाराष्ट्रासाठी दिलासादायक पावले
Tapi riverfront project २५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला अखेर मंजुरी मिळाली असून १९,२४४ कोटींच्या या प्रकल्पामुळे विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील शेतीला पाणीपुरवठा होणार आहे. तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला …