Damage relief Maharashtra 2025 : राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार – केंद्र आणि राज्य शासनाचा मोठा निर्णय
Damage relief Maharashtra महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळणार. अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा होण्याची शक्यता. जय शिवराय मित्रांनो! अखेर महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळण्याचे संकेत …