jamin mojani “फक्त ₹200 मध्ये मिळणार जमिनीचे मोजणी पत्र व नकाशे – शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा”
jamin mojani राज्य सरकारने जमिनीच्या हिस्सेवाटपासाठी मोजणी शुल्कात मोठी कपात केली आहे. आता केवळ ₹200 मध्ये जमिनीचे मोजणीपत्र आणि नकाशे मिळणार! जाणून घ्या यामागील संपूर्ण माहिती आणि लाभ. राज्यातील शेतकऱ्यांसाठी …