Maratha reservation protest 2025 : मराठा आरक्षण आंदोलन स्थगित – सरकारच्या GR मध्ये कोणते निर्णय? (2 सप्टेंबर 2025 अपडेट)
Maratha reservation protest 2025 मराठा आरक्षण आंदोलन स्थगित! सरकारने GR जारी करून मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. आर्थिक मदत, नोकरी, गुन्हे मागे घेणे यांसह महत्त्वाचे निर्णय. मराठा समाजाचे आरक्षण मिळवण्यासाठी …