Maharashtra disabled pension scheme 2025 : महाराष्ट्र सरकारकडून दिव्यांगांना दिलासा मानधन १५०० वरून २००० रुपये प्रतिमहिना
Maharashtra disabled pension scheme 2025 महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी मोठा निर्णय! १५०० ऐवजी आता दरमहा २००० रुपये मानधन मिळणार. GR तपशील जाणून घ्या. राज्य शासनाने अखेर राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी मोठा निर्णय …