October rainfall guidance for Maharashtra farmers 2025 : महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये पाऊस शेतकऱ्यांसाठी सविस्तर मार्गदर्शन
October rainfall guidance for Maharashtra farmers ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात पावसाचा अंदाज काय आहे? शेतकऱ्यांसाठी उघडीप, परतीचा मान्सून आणि लहानिनाचा प्रभाव याबाबत सविस्तर माहिती. महाराष्ट्रातील प्रत्येक विभागासाठी शेती नियोजनाची महत्वाची माहिती. …