mahayuti 2024 महाराष्ट्राला कोण-कोण नवे मंत्री मिळणार? वाचा A टू Z संभाव्य मंत्रिमंडळाची यादी
mahayuti महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी येत्या 5 डिसेंबरला होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दिवशी 22 ते 34 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह …