PMFBY compensation per hectare : 2025 मधील महाराष्ट्र पीक विमा योजना हेक्टरी भरपाई किती मिळणार?
PMFBY compensation per hectare महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 2025 पीक विमा योजना अपडेट! हेक्टरी भरपाई, मंडळ पातळीवर नुकसान, आणि भरपाई मिळण्याचे नियम सविस्तर समजून घ्या. मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी यंदा शेतकऱ्यांना सरासरी 17,000 रुपये …