WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

offline sarkari job​ 2024 महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी

offline sarkari job​ सध्या महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ठिकठिकाणी अर्ज प्रक्रिया पूर्ण होत असून ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर देखील अर्ज भरले जात आहेत. बराच तरुणवर्ग भरतीसाठी स्वतःची नाव नोंदणी करतो.

सध्या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ही भरती प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात काढली गेली आहे. ज्यामध्ये कृषी सहाय्यक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. भरती संबंधितच्या जाहिराती देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळत आहेत.

offline sarkari job​

👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈

अर्जासाठी वयोमर्यादा किती :

उमेदवाराला कृषी विभागात नोकरी करायची असल्यास ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्ष असूनही गरजेचे आहे. विशेष म्हणजे खालच्या प्रवर्गातील व्यक्तींना वयोमर्यादेवर सूट देण्यात आली आहे. याबद्दलची संपूर्ण माहिती जाहिरातीत नमूद केलेली आहे.

हे ही पाहा : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये 800 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु

भरतीसाठी पात्रता काय असावी :

offline sarkari job​ या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराकडे बीएससी डिग्री प्राप्त केलेली असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर उमेदवाराजवळ शेतीविषयक ज्ञान असूनही देखील महत्त्वाचे आहे.

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈

उमेदवाराला शेतीविषयी असावे पूर्ण ज्ञान :

offline sarkari job​ ही भरती कृषी विभागात असल्यामुळे सहाय्यक पदासाठी उमेदवाराजवळ शेतीविषयीचे पूर्ण ज्ञान असणे अत्यंत गरजेचे आहे. कीटकनाशके, शेण, शेणखत, शेणातील किडे, मातीतील किडे यासारखी संपूर्ण माहिती उमेदवाराला माहित असणे गरजेचे आहे.

हे ही पाहा : एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment