Nagar Parishad Bharti महाराष्ट्रात नगर परिषद मध्ये विविध पदांची भरती 2025

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Nagar Parishad Bharti नगरपरिषद लोहा, जिल्हा नांदेड मध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल आणि उत्कृष्ट पगार मिळवण्याची इच्छा ठेवत असाल, तर या भरतीची माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे.

चला, तर मग जाणून घेऊया या भरतीसंबंधीचे सर्व तपशील.

Nagar Parishad Bharti

👉आताच करा भरतीचा ऑनलाइन अर्ज👈

पगार

या भरतीत 35,000 रुपये प्रति महिना वेतन दिलं जाणार आहे. याशिवाय इतर लाभ देखील असू शकतात.

हे ही पाहा : महाराष्ट्र शासन पर्मनंट सरकारी भरती 2025

पदांची संख्या आणि शैक्षणिक पात्रता

Nagar Parishad Bharti या भरतीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत शहरस्तरीय तांत्रिक कक्षातील सीएलटीसी तज्ञ (Technical Expert) या पदासाठी व्हॅकन्सी आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे:

  • सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये बी.ई. / बी.टेक / एम.टेक (प्रथम श्रेणी उत्तीर्ण) असावा.
  • अनुभव: शासकीय क्षेत्रातील स्थापत्य कामाचा किमान एक वर्षाचा अनुभव किंवा संबंधित खाजगी क्षेत्रातील दोन वर्षांचा अनुभव असावा.

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈

अर्ज कसा करायचा?

  • अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येऊ शकतात.
    • ऑनलाईन अर्ज: अर्ज ईमेल द्वारे पाठवायचा आहे. ईमेल आयडी जाहिरातीमध्ये दिले आहे. अर्ज PDF स्वरूपात पाठवावयाचा आहे.
    • ऑफलाईन अर्ज: अर्ज नगरपरिषद लोहा, जिल्हा नांदेड या कार्यालयामध्ये पाठवायचा आहे.

हे ही पाहा : बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख

Nagar Parishad Bharti अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2025 आहे. त्यामुळे या तारखेआधीच अर्ज सादर करा.

हे ही पाहा : महानगर पालिका मध्ये विविध पदांची पर्मनंट भरती 2025

इतर माहिती

  • अर्ज स्वीकारल्यानंतर, चाळणी पद्धतीने अर्जाची यादी तयार केली जाईल आणि मुलाखतीसाठी कॅन्डिडेट्सना बोलावले जाईल.
  • या पदावर कॉण्ट्रॅक्ट बेसिसवर नियुक्ती केली जाईल.

हे ही पाहा : 10वी पास वरती पर्मनंट सरकारी भरती 2025

यशस्वी अर्जदारांसाठी

  • वेतन: ₹35,000 प्रति महिना Nagar Parishad Bharti
  • चांगला अनुभव आणि शैक्षणिक पात्रता असलेल्यांना अधिक प्राथमिकता दिली जाईल.
WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment