WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

mini loans in minutes​ ‘Hi’ टाईप करा, 10 मिनिटांत 10 लाखांचे कर्ज झटपट खात्यात!

mini loans in minutes​ आता तुम्हाला पण झटपट कर्ज मिळू शकते. तेही कोणत्याही कागदपत्रांशिवाय, 10 मिनिटांत 10 लाखांचे कर्ज मिळविण्यासाठी करावं लागेल मात्र हे काम… कर्जाची आवश्यकता कधी ना कधी पडतेच. कर्ज घेताना मात्र भल्याभल्यांचे नाकीनऊ येतात. कागदपत्रांची मोठी यादी देण्यात येते. या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. बँकेकडे अनेक फेऱ्या माराव्या लागतात. विविध कागदपत्रांची अस्सल प्रत आणि झेरॉक्स कॉपीसोबत न्यावी लागते.

पण आता डिजिटल जमाना आला आहे. त्यामुळे ऑनलाईन कर्जाची (Online Loan) सुविधा वाढत आहे. काही बँका, वित्तीय संस्था त्यांच्या मोबाईल ॲप आणि ऑनलाईन साईटच्या माध्यमातून त्वरीत कर्ज मिळवून देतात. पम आता या खासगी वित्तीय कंपनीने ग्राहकांना व्हॉट्सअपवर झटपट कर्ज (WhatsApp Instant Loan) सुविधा सुरु केली आहे. आता तुम्हाला पण झटपट कर्ज मिळू शकते. तेही कोणत्याही कागदपत्रांशिवाय, 10 मिनिटांत 10 लाखांचे कर्ज मिळविण्यासाठी करावं लागेल मात्र हे काम…

mini loans in minutes​

👉लोन मिळवण्यासाठी क्लिक करा👈

100 टक्के डिजिटल प्रक्रिया 

mini loans in minutes​ आयआयएफएल फायनान्स (IIFL Finance) या खासगी कंपनीने ग्राहकांसाठी ही झटपट कर्ज सुविधा आणली आहे. ही वित्तीय कंपनी ग्राहकांना 10 लाख रुपयांपर्यंत बिझनेस लोन, व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करणार आहे. व्हॉट्सअपवर झटपट कर्ज देण्याचा हा भारतातील पहिलाच प्रयत्न असल्याचा दावा कंपनीने केला आहे. MSME Loan देण्याची ही सुविधा अनेकांना फायदेशीर ठरेल. विशेष म्हणजे कर्जासाठी अर्ज करण्यापासून ते कर्जाची रक्कम खात्यात जमा होण्यापर्यंतची सर्व प्रकारची प्रक्रिया 100 टक्के डिजिटल असेल.

हे ही पाहा : अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत मिळवा 10 लाखाचे कर्ज

काय करावे लागेल 

व्हॉट्सअपवर झटपट कर्ज मिळविण्यासाठी ग्राहकांना डिजिटल प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. 10 मिनिटांत 10 लाखांचे कर्ज मिळविण्यासाठी ग्राहकांना एआई-बॉटच्या काही प्रश्नांना उत्तर द्यावे लागेल. ॲप्लिकेशन प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला 9019702184 या व्हॉट्सअप क्रमांकावर “हाय” टाईप करुन पाठवावे लागेल. ही संपूर्ण प्रक्रिया पेपरलेस, कागदपत्राविना होईल. mini loans in minutes​

👉एका क्लिकवर लोन मिळवण्यासाठी क्लिक करा👈

आईआईएफएल फायनान्स काय आहे 

आईआईएफएल फायनान्स ही भारतातील सर्वात मोठी रिटेल एनबीएफसीपैकी एक आहे. IIFL कडे 10 दशलक्षहून अधिकचे ग्राहक आहेत. यामध्ये बँकेशीसंबंधित कमी ग्राहक आहेत. ही कर्जाची सुविधा छोट्या आणि लघु उद्योगांना पाठबळ देण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. या कंपनीच्या अनेक शाखा आहेत. हे कर्ज डिजिटल पद्धतीने उपलब्ध आहे.

हे ही पाहा : खिशात रुपया नाहीये आणि बिझनेस सुरु करायचाय? जाणून घ्या लोन देणाऱ्या खास योजना

छोट्या व्यापाऱ्यांसाठी सुविधा 

mini loans in minutes​ आयआयएफल फायनान्स खास करुन छोटे व्यापारी, व्यावसायिकांसाठी ही सुविधा देत आहे. हाच वर्ग त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. बिझनेस हेड भारत अग्रवाल यांनी ही प्रक्रिया पेपरलेस असून कर्ज वितरण ही अत्यंत सुलभ असल्याचा दावा केला आहे. . आयआयएफएल फायनान्स सध्या व्हॉट्सअप कर्ज चॅनलद्वारे 1 लाख एमएसएमई क्रेडिट माहिती सेवा देऊ शकते. व्हाट्सअप कर्जासाठी एक कृत्रिम बुद्धीमतेवर आधारीत तंत्रज्ञानाचा वापर होईल. त्याला एआई-बॉट असे म्हणतात. तुम्ही अर्ज केल्यानंतर, तो योग्य वाटल्यास, तुम्ही पात्र ठरल्यास, लागलीच कर्ज मंजूर होईल.

हे ही पाहा : किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकऱ्यांना मिळणार 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंत कर्ज असा करा ऑनलाईन अर्ज

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment