loan to buy agricultural land राज्यात भूमी लाभार्थ्यांना जमीन खरेदीसाठी 100% अनुदान योजना राबवली जाते आणि या योजनेच्या संदर्भातील महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुळात राज्यामध्ये दोन प्रवर्गासाठी अर्थात अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती या दोन्ही प्रवर्गासाठी दोन वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात.
loan to buy agricultural land
अनुसूचित जमातीसाठी आदिवासींचे बळकटीकरण व स्वाभिमान योजना आणि एसी प्रवर्गाच्या लाभार्थ्यांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजना या दोन्ही योजनेच्या अंतर्गत भूमी लाभार्थ्यांना कोरडवाहू जमिनीसाठी 4 एकरपर्यंत तर बागायत जमिनीसाठी 2 एकर पर्यंत जमिनी खरेदी करण्यासाठी जास्तीत जास्त 16 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते ज्यामध्ये कोरडवाहूसाठी प्रति एकर 4 लाख रुपये तर बागायत जमिनीसाठी प्रति एकर 8 लाख रुपयांपर्यंत अनुदान हे ग्राह्य धरले जातात.
👉योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा👈
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेच्या अंतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये प्रस्ताव मागवण्यात आले आहे.
मात्र प्रस्ताव मागवण्यात आले ही माहिती घेतल्यानंतर याचा प्रस्ताव दाखल कसा करायचा याच्या अंतर्गत अर्ज कसा केला जातो हे देखील महत्त्वाचे आहे.
हे ही पाहा : योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावं? सविस्तर माहिती एका क्लिकवर
अर्ज प्रस्ताव
loan to buy agricultural land या अंतर्गत 2 प्रकारे अर्ज प्रस्ताव दाखल केले जातात.
शेतकऱ्याच्या जमीन विक्रीचा प्रस्ताव आणि लाभार्थ्याला जमीन मागणीसाठीचा अर्ज असे दोन प्रकार येतात.
एखाद्या गावामध्ये जर एखाद्या शेतकऱ्याला आपली जमीन विक्री करायची असेल अशी 4 एकरच्या आसपास असलेली जमीनचा प्रस्ताव समाज कल्याण विभागामध्ये सादर करायचा असतो.
समाज कल्याण विभागाकडे जमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्याचा प्रस्ताव दाखल केला जातो.
👉जमीन मागणीचा अर्ज PDF डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा👈
यानंतर त्याच गावांमध्ये जमीन मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांचा अर्ज दाखल केला जातो ज्यामध्ये त्या शेतकऱ्याला भूमिहीन शेतकरी असलेल्या शेतकऱ्याला या जमीन मागणीचा अर्ज दाखल करता येतो त्या अर्जानुसार ज्या शेतकऱ्याला जमीन विक्री करायची आहे ते शेतकऱ्याकडची जमीन खरेदी करून या भूमिहीन लाभार्थ्याला दिली जाते आणि अशा प्रकारचे हे प्रस्ताव प्रस्ताव विविध जिल्ह्यांमध्ये मागवण्यात आले आहे.
जमीन मागणीचा अर्ज PDF स्वरूपामध्ये उपलब्ध आहे डाउनलोड करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा. loan to buy agricultural land
हे ही पाहा : अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत मिळवा 10 लाखाचे कर्ज
नक्कीच योजनेचा लाभ घ्या
loan to buy agricultural land याच्यासाठी असणाऱ्या अटी शर्ती पात्रतेचे निकष या सर्वांचे माहिती लिंकमध्ये देण्यात आलेली आहे यापूर्वीदेखील याबद्दल वेळोवेळी माहिती घेतलेली आहे जिल्ह्यामध्ये याचे प्रस्ताव जर मागविण्यात आले असतील तर समाज कल्याण विभागांमध्ये माहिती घ्या आणि प्रस्ताव जमा केले जात असतील तर गावामध्ये जमीन विक्री आणि जमीन मागणीत अर्ज हे दोन्ही सादर करून या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा.
हे ही पाहा : किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकऱ्यांना मिळणार 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंत कर्ज असा करा ऑनलाईन अर्ज