WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

loan aadhar card se​ आधार कार्डवर 1% व्याजाने कर्ज मिळतंय?

loan aadhar card se​ कर्ज म्हटल की अनेक जण त्याचा व्याजदर विचारतात आणि व्याजदर कमी असला की गरजवंत लोक लगेच कर्ज घेण्यासाठी तयारी सुरू करतात. कारण पैशाची गरज असली की कर्ज हा एकमेव पर्याय सर्वसामान्य लोकांसाठी असतो.

सरकार फक्त 1 टक्के व्याजाने कर्ज वाटत आहे तर तुम्ही काय कराल. तुम्ही कर्ज घेण्याचा जरूर प्रयत्न कराल अनेक जण गरज नसली तरी देखील 1 टक्के व्याजाने हे कर्ज मिळतंय ना मग चला घेऊया म्हणतील आणि घेतील सुद्धा.

loan aadhar card se

👉आताच मिळवा आधार कार्डवर कर्ज👈

मिळवा 1 टक्के व्याजाने कर्ज

गेल्या काही दिवसांपासून 1 टक्के व्याजाने सरकार कर्ज देणार अशी माहिती पसरवली जाते.
देशातील सामान्य जनतेसाठी सर्वात स्वस्त होम लोन आहे.
यावर वार्षिक सरासरी 7 टक्के व्याज असते.
कृषी संबंधित कर्ज हे 5
4 टक्के व्याजदराने मिळते. loan aadhar card se

हे ही पाहा : बँकांनी कर्ज नाकारलंय? चिंता करु नका, आता फक्त 6 मिनिटात मिळणार कर्ज

loan aadhar card se​ बाकी कुठेही यापेक्षा कमी व्याज दराने कर्ज मिळत नाही.
मात्र 1 टक्के व्याजदराने कर्ज मिळतंय ही ऑफर अनेकांना चांगलीच वाटेल.
पण विचार करावा लागेल गेल्या काही काळापासून अशा प्रकारचे फोटोज असलेले मेसेज लोकांच्या मोबाईलवर येऊ लागले आहे.
व्हाट्सअप वर अशा प्रकारचे 1 टक्के व्याजाचे पंतप्रधान योजनेचे फोटोज वायरल होऊ लागले आहे.
या मेसेजमध्ये दावा करण्यात आला की पंतप्रधान योजनेअंतर्गत आधार कार्डवर 1 टक्के व्याजाने कर्ज मिळत आहे.

👉आताच घ्या लाभ👈

सरकारचा इशारा राहा सावध

पंतप्रधान योजना आधार कार्ड द्वारे 1 टक्के व्याजाने लोन 50% सूट
सरकारी एजन्सी PIP FACT CHECK ने याबाबत मोठा इशारा दिलाय.
आधार कार्ड वरून लोन मिळवण्याचा दावा करणारी ही योजना बोगस आहे असे पीआयपी ने म्हटले.

हे ही पाहा : बैंक नहीं दे रहा लोन! खराब है सिबिल स्कोर, तो यहां जानिए इसका समाधान

केंद्र सरकारची अशी कोणतीही योजना नाही जी एवढ्या कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करते असे यात स्पष्ट करण्यात आले आहे.
त्यामुळे जर असा मेसेज आला असेल तर ती माहिती चुकीची आहे त्यावर संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नका.
loan aadhar card se अशा फसवेगिरी पासून सावध रहा आणि असे मेसेज पुढे पाठवणे देखील टाळा.
जेणेकरून तुमच्यामुळे कोणाची फसवणूक होणार नाही आणि तुमची फसवणूक होणार नाही.
असा जर मेसेज तुम्हाला आला असेल तर तो पूर्णपणे खोटा आहे.

हे ही पाहा : Personal Loan App से ले रहे हैं क़र्ज़, तो इन 6 चीजों का जरूर रखें ध्यान

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment