WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

light bill offer 2024 ऑनलाइन वीज बिल भरून मिळवा स्मार्ट फोन व स्मार्ट वॉच

light bill offer महावितरणने ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने ‘लकी डिजिटल’ ग्राहक योजना सुरू केली आहे.

या योजनेसाठी ३१ मार्च २०२४ नंतर सलग तीन वेळा ऑनलाइन पद्धतीने वीजबिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज ग्राहक पात्र ठरणार आहेत.

light bill offer

👉‘लकी डिजिटल’ ग्राहक योजना👈

‘लकी डिजिटल’ ग्राहक योजना

१ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन वा तीनपेक्षा अधिक वीजबिले भरून योजनेच्या लाभाची संधी ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे.

हे ही पाहा : रेशीम उद्योगासाठी कर्ज मिळणार

light bill offer ही योजना महावितरणच्या अशा लघुदाब चालू वीज ग्राहकांसाठी लागू असेल, ज्यांनी ०१ एप्रिल २०२४ पूर्वी मागील एक वर्ष म्हणजे ०१.०४.२०२३ ते ३१.०३.२०२४ या कालावधीत एकदाही वीज देयकाचा भरणा केलेला नाही किंवा ऑनलाइन वीज देयक भरणा पर्याय वापरलेला नाही.

👉ऑनलाईन वीजबिल भरा आणि हजारो रुपयांचे आकर्षक बक्षीसे मिळवा👈

राज्यात ७० टक्क्यांहून अधिक वीज ग्राहक ऑनलाइन पद्धतीने वीजबिलाचा भरणा करीत आहेत. हे प्रमाण वाढविण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे.

हे ही पाहा : लहान व्यवसायांसाठी झटपट कर्ज योजना

light bill offer महावितरणच्या प्रत्येक उपविभाग स्तरावर एप्रिल, मे व जून २०२५ या प्रत्येक महिन्यात एक याप्रमाणे तीन लकी ड्रॉ ऑनलाइन पद्धतीने काढण्यात येतील. प्रत्येक लकी ड्रॉमध्ये पाच विजेत्यांना स्मार्ट फोन व स्मार्ट वॉच ही बक्षिसे दिली जाणार आहेत.

हे ही पाहा : बैंक नहीं दे रहा लोन! खराब है सिबिल स्कोर, तो यहां जानिए इसका समाधान

योजनेच्या कालावधीत ग्राहकाने ऑनलाइन वीजबिल भरणा पर्याय वापरून लकी ड्रॉ महिन्याच्या अगोदर दरमहा एकप्रमाणे सलग तीन किंवा तीनपेक्षा जास्त महिने वीजबिल भरणे आवश्यक राहील.

हे ही पाहा : Personal Loan App से ले रहे हैं क़र्ज़, तो इन 6 चीजों का जरूर रखें ध्यान

light bill offer लकी ड्रॉ घोषित करण्यापूर्वीच्या महिन्याच्या अंतिम दिवशी ग्राहकाची थकबाकीची रक्कम रु.१० पेक्षा कमी असावी. एक ग्राहक केवळ एका बक्षिसासाठी पात्र असेल.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment