ladki bahin yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आपल्या अर्जाची स्थिती ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे आणि यासाठी शासनाच्या माध्यमातून एक संकेतस्थळ पोर्टल विकसित केले जात आहे.
ladki bahin yojana
ज्या पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्याला मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन नंबर टाकून अर्जाची सद्यस्थिती पाहता येणार आहे.
👉अर्जाची सद्यस्थिती पाहण्यासाठी क्लिक करा👈
अशी पाहा अर्जाची सद्यस्थिती
Tast mmlby.mahaitgov.in या
संकेतस्थळवर गूगल च्या माध्यमातुन यावे लागेल.
या संकेतस्थळाची डायरेक्ट लिंक वरती देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून देखील संकेतस्थळवर येऊ शकता.
संकेतस्थळावर आल्यानंतर सुरुवातीला लॉगिनचे ऑप्शन दिसेल. ladki bahin yojana
ज्यामध्ये ऑफिशियल लॉगिन या ऑप्शन खालील बेनिफिशियरी स्टेटसवर लाभार्थ्यांना सद्यस्थिती पाहता येणार आहे.
हे ही पाहा : SBI दे रहा ₹20 लाख तक का पर्सनल लोन, मिनिमम डॉक्यूमेंट में झटपट होगा क्रेडिट
ladki bahin yojana त्यासाठी बेनिफिशियरी स्टेटसवर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर आणि मोबाईल असे नंबर दोन ऑप्शन दिले आहे.
मोबाईल नंबर हा जो योजनेच्या अंतर्गत दिलेला आहे तो मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाकून एक ओटीपी जनरेट करा.
आलेला ओटीपी टाकून सद्यस्थिती दाखवली जाईल.
👉योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा👈
रजिस्ट्रेशन नंबर माहित असेल तर रजिस्ट्रेशन नंबर कॅप्चा कोड टाकून मोबाईलवर ओटीपी मागून सध्या स्थिती पाहू शकता.
PM किसान योजना / नमो शेतकरी महासन्मान निधी योजना किंवा इतर शासनाचे योजनेमध्ये रजिस्ट्रेशन नंबर टाकून अर्ज ची स्थिती पाहतो त्याचप्रमाणे या अंतर्गत देखील रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल नंबर टाकून अर्जाचे सद्यस्थिती पाहता येणार आहे.
हे ही पाहा : करना है ‘अपना बिजनेस’ तो सरकार की इस योजना का उठाएं लाभ, मिल रहा बिना ब्याज का मोटा पैसा
याचे टेस्टिंग चालू आहे लवकर या संकेतस्थळ सुरू करण्यात येईल. ladki bahin yojana
सध्या यावर चेक केले तर एरर् दाखवले जाईल लवकर या संख्या स्थळावरील टेस्ट काढून विकसित करण्यात येईल.
हे ही पाहा : बिना सिबिल स्कोर और सैलरी प्रूफ के ULI से चुटकियों में मिलेगा लोन