L and T Mega Recruitment 2025 : एलएनटी (L&T) मेगा भरती 2025 इंजिनिअरिंग आणि डिप्लोमा असलेल्या फ्रेशर्ससाठी सुवर्णसंधी

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

L and T Mega Recruitment 2025 एलएनटी (L&T) महाराष्ट्रात इंजिनिअरिंग व डिप्लोमा फ्रेशर्ससाठी मेगा भरती निघाली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करा. फक्त इंटरव्यूवर सिलेक्शन, कोणतीही परीक्षा नाही.

जय महाराष्ट्र मित्रांनो! एलएनटी (Larsen & Toubro) ही टॉप लेवलची इंडस्ट्री आहे आणि आता त्यांनी इंजिनिअरिंग व डिप्लोमा फ्रेशर्ससाठी मेगा भरती 2025 जाहीर केली आहे.

ही संधी फ्रेशर्ससाठी विशेष आहे कारण कोणतीही परीक्षा नाही, फक्त टेक्निकल आणि HR इंटरव्यूवर आधारित सिलेक्शन होणार आहे.

भरतीची मुख्य माहिती

  • कंपनी: L&T (Larsen & Toubro) L and T Mega Recruitment 2025
  • जॉब लोकेशन: पुणे आणि मुंबई, महाराष्ट्र
  • पद: Associate Engineer Training / Diploma Training
  • सालरी: प्रारंभिक ₹4,00,000 प्रति वर्ष (अ‍ॅप्रेंटिसशिप कालावधीनंतर वाढते)
  • अर्जाची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2025
  • प्रक्रिया: ऑनलाइन फॉर्म → टेक्निकल इंटरव्यू → HR इंटरव्यू → सिलेक्शन
L and T Mega Recruitment 2025

भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

कोण अर्ज करू शकतो?

इंजिनिअरिंग फ्रेशर्स

  • शाखा: Mechanical, Electrical, Civil, Instrumentation & Control
  • बी.ई/बी.टेक पास L and T Mega Recruitment 2025
  • 60% किमान मार्क्स
  • कोणतीही बॅकलॉग नको
  • वय: किमान 18 वर्ष

डिप्लोमा फ्रेशर्स

  • 3 वर्षांचा डिप्लोमा (6 सेमिस्टर)
  • शाखा: Mechanical, Electrical, Civil, Instrumentation & Control, Chemical
  • 60% किमान मार्क्स
  • फर्स्ट अटेम्प्ट पास
  • डिप्लोमा 31 ऑक्टोबर 2025 पूर्वी पूर्ण झालेले असणे आवश्यक

जॉब ट्रेनिंग व पॅकेज

  • ट्रेनिंग कालावधी: 15 महिने
    • पहिले 3 महिने: क्लासरूम ट्रेनिंग
    • पुढील 12 महिने: ऑन-द-प्रोजेक्ट प्रशिक्षण
  • सालरी/स्टायपेंड: L and T Mega Recruitment 2025
    • अप्रेंटिसशिप वर्ष: ₹1.86 लाख
    • फर्स्ट इयर नंतर: ₹3.5–4 लाख वार्षिक

फायदे:

  • मोठ्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी
  • अनुभवासह ग्रोथ आणि पॅकेज वाढ
  • वर्क-इंटिग्रेटेड प्रोग्राम अंतर्गत बीटेक डिग्री

पपईचा फेस मास्क | नैसर्गिक स्किन केअर टिप्स | नवरात्रीसाठी ग्लोइंग स्किनचे घरगुती उपाय

सिलेक्शन प्रक्रिया

  1. टेक्निकल इंटरव्यू – तंत्रज्ञानासंबंधी कौशल्यांची तपासणी
  2. HR इंटरव्यू – संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व आणि कंपनीशी जुळवून घेणे
  3. कोणतीही परीक्षा नाही L and T Mega Recruitment 2025
  4. फॉर्म भरणे:
    • ऑनलाईन L&T करिअर पेजवर
    • ईमेल, नाव, जन्मतारीख, जेंडर, कॉलेज, शिक्षण तपशील, पोर्टफोलिओ अपलोड

टिप: अर्ज करताना कोणतीही फी नाही, पूर्णपणे मोफत आहे.

अर्जाची प्रक्रिया (स्टेप बाय स्टेप)

  1. L&T Career Page वर जा
  2. Associate Engineer Training / Diploma Training सिलेक्ट करा
  3. अर्ज फॉर्म भरा:
    • व्यक्तिगत माहिती (नाव, DOB, जेंडर, पिनकोड)
    • शिक्षण तपशील (दहावी, बारावी, डिप्लोमा/बीटेक)
    • कॉलेज नाव व प्रकार, डिसिप्लीन, पासिंग ईयर
    • फोटो आणि पोर्टफोलिओ अपलोड
  4. सबमिट क्लिक करा L and T Mega Recruitment 2025
  5. टेक्निकल आणि HR इंटरव्यूची तयारी करा

महत्त्वाचे मुद्दे

  • फक्त ऑनलाईन अर्ज
  • कोणतीही परीक्षा नाही
  • अर्ज करण्यासाठी फक्त 30 सप्टेंबर 2025 आधी अर्ज करणे आवश्यक
  • मुंबई आणि पुणे येथे जॉब लोकेशन
  • विविध इंजिनिअरिंग शाखांसाठी पात्रता

२२ सप्टेंबरपासून GST दरांमध्ये बदल – घरगुती आणि व्यावसायिक वस्तू स्वस्त कशा होतील?

एलएनटीची ही भरती फ्रेशर्ससाठी सुवर्णसंधी आहे कारण:

  • सध्या मार्केटमध्ये जॉब शोधणे कठीण आहे
  • अनुभवासह पॅकेज आणि ग्रोथची संधी
  • ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सोपी आणि मोफत
  • प्रोजेक्ट आधारित प्रशिक्षण, शिक्षणासह अनुभव

L and T Mega Recruitment 2025 ज्यांचा इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा झालेला आहे, त्यांनी आजच अर्ज करा. ही माहिती मित्र आणि परिवारासोबत शेअर करा जेणेकरून अधिकाधिक लोकांपर्यंत संधी पोहचेल.

अधिकृत संदर्भ

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment