krushi solar pump yojana 2025 सोलर पंप योजनेतील त्रुटी कशा दुरुस्त कराव्यात

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

krushi solar pump yojana सौर कृषी पंप योजनेतील अर्जातील त्रुटी कशा दुरुस्त कराव्यात याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. काही वेळा अर्ज सादर करत असताना त्रुटी येतात, आणि त्याला सुधारण्यासाठी प्रक्रिया कशी करावी हे समजून घेणे महत्वाचे आहे.

चला तर, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

पीएम सूर्यघर सौर कृषी पंप योजनेच्या पोर्टलवर लॉगिन करा

आपल्याला सौर पंप योजनेच्या पोर्टलवर जाण्याची आवश्यकता आहे. यासाठी पोर्टलची लिंक दिलेली आहे. या पोर्टलवर जाऊन खालील प्रमाणे पुढे जाऊन अर्जाची सद्यस्थिती तपासावी लागेल.

krushi solar pump yojana

👉योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा👈

लाभार्थी सुविधेमध्ये अर्जाची सद्यस्थिती तपासा

  • पोर्टलवर गेल्यावर, आपल्याला लाभार्थी सुविधे मध्ये दोन ऑप्शन्स दिसतील. त्यात अर्जाची सद्यस्थिती (Application Status) वर क्लिक करा.
  • या ठिकाणी आपल्याला एमके आयडी, एमएस आयडी किंवा एमटीआयडी (आयडी नंबर) एंटर करून सर्च करावे लागेल.

हे ही पाहा : महिला बचत गटांना शेळी गट वाटप

अर्जामध्ये त्रुटी असल्यास, अर्ज होल्डवर ठेवला जाईल

krushi solar pump yojana सर्च केल्यानंतर, जर आपल्या अर्जामध्ये त्रुटी असतील, तर ते होल्ड वर ठेवलेले असेल. यासाठी एक संदेश दाखवला जाईल की “अर्जामध्ये त्रुटी आहे.” या स्थितीत, आपल्याला त्रुटीच्या बाबी दिसतील.

👉योजनेच्या सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈

त्रुटी दुरुस्त करण्यासाठी कागदपत्र अपलोड करा

  • त्रुटी दाखवली जातील आणि त्या संदर्भातील आवश्यक कागदपत्रे दाखवली जातील. उदाहरणार्थ,
    • चुकीचा सातबारा,
    • सामायिक क्षेत्राची सहमतीपत्र,
    • कागदपत्र अस्पष्ट असणे,
    • बँकेचे कागदपत्र अस्पष्ट असणे किंवा आधार कार्ड अस्पष्ट असणे अशा त्रुटी असू शकतात.
  • संबंधित कागदपत्र 500 KB पेक्षा कमी साईझमध्ये अपलोड करणे आवश्यक आहे.
  • जर कागदपत्राची साईझ 500 KB पेक्षा जास्त असेल, तर आपल्याला त्या कागदपत्राची कॉम्प्रेस फाइल तयार करून 500 KB पेक्षा कमी साईझ मध्ये अपलोड करावी लागेल. krushi solar pump yojana

हे ही पाहा : जमीन खरेदी 100% अनुदान, विक्रीचे प्रस्ताव आमंत्रित

कागदपत्र अपलोड करा आणि सबमिट करा

  • कागदपत्रांची साईझ योग्य केली आणि कॉम्प्रेस केली की, त्याला पोर्टलवर अपलोड करा.
  • अपलोड केल्यानंतर, “सबस्मिट” पर्यायावर क्लिक करा.
  • सबमिट करण्यासाठी एक पॉपअप दिसेल आणि त्यामध्ये OTP प्राप्त होईल.
  • ओटीपी 15 मिनिटांच्या आत आपल्या मोबाईलवर येईल.
  • ओटीपी टाकून व्हेरिफाय करा.
  • व्हेरिफाय केल्यानंतर आपली त्रुटी दुरुस्तीची रिक्वेस्ट सबमिट होईल आणि “रिक्वेस्ट सबमिटेड सक्सेसफुली” असा संदेश दिसेल.

हे ही पाहा : इलेक्ट्रिक वाहन अनुदान, पहा अटी, पात्रता, अर्ज प्रक्रिया

अर्जाची स्थिती पुन्हा तपासा

  • krushi solar pump yojana यानंतर, मुख्य पृष्ठावर परत जा आणि लाभार्थी सुविधेमध्ये अर्जाची सद्यस्थिती तपासून सर्च करा.
  • तुम्हाला पेमेंटसह अर्ज सबमिट केलेला आहे अशी स्थिती दिसेल, म्हणजे तुमची त्रुटी दूर केली गेली आहे आणि अर्ज अप्रूव्हलसाठी सबमिट झाला आहे.

हे ही पाहा : दुग्ध व्यवसायासाठी स्टेट बँकेकडून सुलभ कर्ज

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment