Jalgaon hospital recruitment 2025 महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा रुग्णालय जळगाव येथे समुपदेशक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांसाठी भरती 2025! पगार ₹21,000 ते ₹25,000, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि शेवटची तारीख जाणून घ्या.
तुमच्यासाठी आणखीन एक जबरदस्त सरकारी नोकरीची संधी घेऊन आलो आहे. महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघालेली आहे.
Jalgaon hospital recruitment 2025
या भरतीत समुपदेशक (Counselor) आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) पदांचा समावेश आहे. या संधीसाठी तुम्ही महिला असाल किंवा पुरुष, दोघांनीही अर्ज करू शकता.
पगार देखील आकर्षक आहे – ₹21,000 ते ₹25,000 पर्यंत. चला तर मग सविस्तर माहिती बघूया.

👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈
महत्वाच्या तारखा:
तपशील | तारीख |
---|---|
अर्ज सुरू होण्याची तारीख | 31 जुलै 2025 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 14 ऑगस्ट 2025 |
अर्ज करण्याची वेळ | सकाळी 10 ते संध्याकाळी 6 (कार्यालयीन दिवस) |
भरती करणारी संस्था:
Jalgaon hospital recruitment 2025 जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग,
जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव (Maharashtra State AIDS Control Society – MSACS)
हे ही पाहा : भारतीय सर्वोच्च न्यायालयात कोर्ट मास्टर पदांची 30 जागांसाठी भरती सुरू – अर्ज लवकर करा!
पदांची माहिती:
1. समुपदेशक (Counselor – Blood Bank)
- एकूण पदे: 1
- पगार: ₹21,000 प्रति महिना
- शैक्षणिक पात्रता:
- Post Graduation (MSW, Psychology, Sociology, Anthropology, Human Development)
- अनुभव: किमान 2 वर्षांचा
- वय मर्यादा: 21 ते 60 वर्षे
2. प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician – Blood Bank)
- एकूण पदे: 2
- पगार: ₹25,000 प्रति महिना
- शैक्षणिक पात्रता:
- 10+2 (Science) Jalgaon hospital recruitment 2025
- Diploma/Degree in Medical Laboratory Technology (MLT)
- Paramedical Council Registration अनिवार्य
- अनुभव: किमान 2 वर्षांचा
- Computer Knowledge आवश्यक

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈
अर्ज प्रक्रिया – Step-by-Step:
✅ अर्ज करण्याची पद्धत: फक्त ऑफलाईन
- Jalgaon hospital recruitment 2025 अर्ज तुम्हाला नोंदणीकृत किंवा शीघ्र टपालाद्वारे खालील पत्त्यावर पाठवायचे आहेत:
पत्ता:
जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग,
पहिला मजला, जिल्हा सामान्य रुग्णालय,
जळगाव – 425001
🕘 अर्ज करण्याची वेळ:
- सकाळी 10 ते संध्याकाळी 6 (सार्वजनिक सुट्ट्या वगळून)
आवश्यक कागदपत्रे (Documents Required):
क्र. | कागदपत्र |
---|---|
1 | शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे व गुणपत्रिका |
2 | जन्मतारखेचा दाखला |
3 | अनुभव प्रमाणपत्र (कमीत कमी 2 वर्षे) |
4 | पासपोर्ट साइज फोटो |
5 | MLT डिप्लोमा / डिग्री प्रमाणपत्र (Lab Technician साठी) |
6 | परामेडिकल कौन्सिलचे रजिस्ट्रेशन (Lab Technician साठी) |
7 | कंप्युटर सर्टिफिकेट (Lab Technician साठी) |
हे ही पाहा : Eastern Railway Bharti 2025 – 3115 अप्रेंटिस पदांसाठी मोठी संधी!
पात्रतेचे थोडक्यात संक्षेप:
पद | पात्रता | अनुभव | पगार |
---|---|---|---|
समुपदेशक | पोस्ट ग्रॅज्युएशन (MSW, Psych, etc.) | 2 वर्षे | ₹21,000 |
लॅब टेक्निशियन | DMLT / BMLT + 10+2 | 2 वर्षे | ₹25,000 |
महत्वाच्या सूचना:
- अर्ज करताना पूर्णपणे स्पष्ट आणि वाचनीय माहिती द्या
- अर्जामध्ये दिलेल्या माहितीची साक्षांकित छायांकित प्रत जोडावी
- अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल
- ही भरती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे Jalgaon hospital recruitment 2025
ज्या उमेदवारांनी लक्ष द्यावं:
- MLT झालेल्या उमेदवारांना उत्तम संधी
- MSW किंवा सायकॉलॉजी/सोशिओलॉजी पोस्ट ग्रॅज्युएट्ससाठी उत्तम सरकारी पोस्ट
- 21 वर्षांवरील उमेदवार ज्यांना 2 वर्षांचा अनुभव आहे आणि सरकारी सेवा क्षेत्रात काम करायची आहे

हे ही पाहा : “Airport Ground Staff आणि Loader भरती 2025 – 1446 जागांसाठी संधी, पात्रता, पगार, अर्ज लिंक”
Jalgaon hospital recruitment 2025 जर तुम्ही MLT केलेले असाल किंवा MSW/Post Graduate असाल आणि तुम्हाला सरकारी/सेमी-सरकारी क्षेत्रात काम करण्याची संधी हवी असेल, तर ही भरती तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2025 आहे – त्यामुळे अर्ज लवकर करा आणि संधीचं सोनं करा!