instant loan for low credit score 2025 घेतलेले कर्ज लवकर कसे फेडायचे?

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

instant loan for low credit score घेतलेले कर्ज लवकरात लवकर कसे फेडायचे आणि या कर्जातून लवकर आणि स्वस्तात मुक्त होण्यासाठीच्या काही युक्त्या पाहूयात. लवकरात लवकर कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न अनेक वेळा पडतो.

कोरोना आणि लॉकडांमुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या अनेकांचे व्यवसाय बंद पडले अशामध्ये कर्जाचे हप्ते भरणे कठीण झाले आहे. पण आता जीवन पूर्वत होत आहे हे चार उप्यांचा वापर करून कर्ज लवकरात लवकर फेडू शकता.

instant loan for low credit score

👉बिना सिबिलचे कर्ज मिळवण्यासाठी क्लिक करा👈

लोनचे प्रकार

सगळे युक्त एकदम प्रॅक्टिकल आहेत कर्ज हे वेगवेगळ्या प्रकारच्या असते जसे की होम लोन, पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड लोन, कंजूमर लोन, जे वस्तू विकत घेण्यासाठी घेतले जाते.
कार लोन आणि असे इतर अनेक वस्तूंसाठी घेतलेले लोन.

हे ही पाहा : फोन पे एप्लिकेशन के माध्यम से पर्सनल लोन कैसे अप्लाई करें

जास्त व्याजदर कर्जला आधी प्रधण्या द्या.

instant loan for low credit score जर अनेक घेतले असतील जसे क्रेडिट कार्ड लोन, होम लोन, कंजूमर लोन, कार लोन प्रत्येक लोनचा इंटरेस्ट हा वेगवेगळा असतो.
काही लोणचे व्याजदर जास्त असतात तर काही लोणचे कमी असते ज्या लोणचे जास्त व्याजदर आहे ह्यांना अगोदर प्राधान्य द्या.
जेव्हा जास्त व्याजदर असलेले कर्ज फेडायला सुरुवात करतात तेव्हा हातात जास्त पैसे राहायला लागतात.

👉१२वी झाली? आता वेळ आहे मोठं कमवण्याची! टॉप 5 कोर्सेस!👈

सहज फेडता येणारे कर्ज अगोदर फेडा

जे कर्ज सहज फेडता येईल ते लवकरात लवकर फेडून मोकळे व्हा.
असे एकेक लोन फेडल्याने आत्मविश्वास वाढतो आणि बाकीचे लोण लवकरात लवकर फेडायला प्रोत्साहन मिळते.

हे ही पाहा : sbi एक आसान तरीका लोन प्राप्त करने का

होम लोन ट्रान्स्फर करा

instant loan for low credit score​ होम लोन दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करा किंवा बँकेला व्याजदर कमी करायला सांगा.
ज्या बँकेकडून होम लोन म्हणजे ग्रह कर्ज घेतो ते व्याजदर काहीही न सांगता वाढवू शकतात.
त्यासाठी सातत्याने होम लोनचे व्याजदर काय चालू आहे त्यावर लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
होम लोन मध्ये दोन प्रकारचे इंटरेस्ट असतात.
1 )एक फिक्सड इंटरेस्ट
2 )फ्लोटिंग इंटरेस्ट फ्लोटिंग

हे ही पाहा : “गरीब और मेधावी छात्रों के लिए विद्या टूरेंट ऋण योजना के तहत 10 लाख की वित्तीय सहायता”

इंटरेस्ट मध्ये व्याजदर कमीजास्त होत असतो.
याचा फायदा कधी कधी बँक घेतात नवीन कस्टमरला ते कमी इंटरेस्ट लावतात मात्र जुन्या खतेधरकला इंटरेस्ट वाढवतात.
अशा वेळेस बँकेला विनंती करू शकता. व्याजदर कमी करण्यासाठी छोटी फी भरावी लागेल असे केल्याने लाखो रुपये वाचतील.
बँक ऐकत नसेल तर होम लोन दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करू शकता जिथे कमी व्याजदर आहे तिथे.
या प्रक्रियेमध्ये थोडा वेळ जातो पण अशांनी लाखो रुपये वाचतात. instant loan for low credit score

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment