ICTC bharti 2025 : अहिल्यानगर जिल्हा रुग्णालय भरती 2025: DMLT/MLT पदासाठी सुवर्णसंधी

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

ICTC bharti 2025 जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर येथे आयसीटीसी लॅब टेक्निशियन पदासाठी भरती जाहीर. कोणतीही परीक्षा नाही, फक्त ऑफलाईन अर्ज. अंतिम तारीख 27 जून 2025. वाचा सविस्तर माहिती.

सध्या सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर येथे ICTC Lab Technician पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम (NACP) अंतर्गत होत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून फीशिवाय ऑफलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.

ICTC bharti 2025

👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈

पदाचे नाव व रिक्त जागा

पदाचे नावजागा
ICTC Lab Technician01

हे ही पाहा : कोकण कृषी विद्यापीठ भरती 2025 – 10वी पास उमेदवारांसाठी उत्तम संधी! पगार ₹15,000

जॉब लोकेशन

ICTC bharti 2025 रुलर हॉस्पिटल कोतुळ, अकोले तालुका, अहिल्यानगर जिल्हा – येथे ही भरती करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील इच्छुक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

शैक्षणिक पात्रता

ICTC लॅब टेक्निशियन पदासाठी खालीलपैकी एक शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक:

  • B.Sc. in Medical Laboratory Technology (BMLT / BMLS)
  • Diploma in Medical Laboratory Technology (DMLT / DMLS) – दोन वर्षांचा कोर्स

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈

अनुभव आवश्यक

  • NACP (National AIDS Control Program) किंवा STD कंट्रोल प्रोग्राम अंतर्गत कामाचा अनुभव असावा.
  • संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक आहे. ICTC bharti 2025

वेतन

  • निवड झालेल्या उमेदवाराला प्रति महिना ₹21,000/- मानधन दिले जाईल.

वयोमर्यादा

  • 18 ते 60 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.

हे ही पाहा : अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र भरती 2025: परीक्षा नाही, थेट मुलाखत! LLB/LLM धारकांसाठी सुवर्णसंधी

अर्ज करण्याची पद्धत

ICTC bharti 2025 या भरतीसाठी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.

अर्ज पाठवण्याचा पत्ता:
Room No. 33, DAPCU, Civil Surgeon Office, Civil Hospital, Ahilyanagar

अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख:
👉 27 जून 2025, संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत

हे ही पाहा : जिल्हा रुग्णालय सातारा भरती ब्लड बँक सल्लागार व लॅब टेक्निशियन पदांसाठी संधी

आवश्यक कागदपत्रे

  • शैक्षणिक प्रमाणपत्रांची छायांकित प्रत
  • ओळखपत्र (आधारकार्ड, PAN, इ.)
  • अनुभव प्रमाणपत्र (जर उपलब्ध असेल तर)
  • संगणक कोर्स प्रमाणपत्र (जर असेल तर)
  • पासपोर्ट साईज फोटो

अधिकृत जाहिरात लिंक

👉 अधिकृत जाहिरात पाहा (PDF)

हे ही पाहा : SSC Mega Bharti 2025 : 14582 स्थायी पदांसाठी संपूर्ण माहिती

महिला आणि पुरुष दोघांनाही संधी

ICTC bharti 2025 या भरतीसाठी महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात. समान संधी उपलब्ध असून कोणतीही फीस नाही.

शासनाच्या NACP कार्यक्रमाअंतर्गत ही भरती होत असून, कोणतीही परीक्षा किंवा फीस न देता केवळ ऑफलाईन अर्ज करण्याची ही सुवर्णसंधी आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव असल्यास या नोकरीसाठी अर्ज नक्की करा.

✅ शेवटची तारीख: 27 जून 2025

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment