haryana land records प्रॉपर्टी वाटपाचा असा पर्याय की त्याने कोर्टात लागणारा वेळ वाचेल त्याचप्रमाणे वाटप पत्रात जे पैसे स्टॅम्प साठी जातात ते देखील वाचेल आणि पर्याय अगदी कायदेशीर देखील आहे. अशाच वाटपाच्या पर्यायाबद्दल माहिती घेणार आहोत की जो पर्याय कमी खर्चिक त्याचप्रमाणे वेळ न घालवणारा आहे तो खालील प्रमाणे.
haryana land records
वाटपासाठी तीन पर्याय असतात सर्वात कमी खर्चिक प्रक्रिया असते ती वाटपाचा दावा कोर्टात दाखल करणे परंतु एक जरी व्यक्तीचा त्या वाटपाला विरोध झाला किंवा विरोध असेल तर त्या दाव्यात आणि पर्यायाने वाटपास खूप उशीर लागतो.
👉वडिलोपार्जित जमीन नावावर करण्यासाठी क्लिक करा👈
दुसरी पद्धत
haryana land records वाटपाचा दस्त दुय्यम निबंधक कार्यालयात स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्क भरून वाटपाचा दस्त करून घेणे.
या पद्धतीने वाटप लगेच होते परंतु जी स्टॅम्प ड्युटी द्यावी लागते ती त्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्युएशनवर द्यावे लागते त्यामुळे ही पद्धत अत्यंत खर्चिक असते.
हे ही पाहा : गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा
तिसऱ्या पद्धत
यामधे तोंडी वाटप करू शकतो परंतु जर असे तोंडी वाहत कोर्टात आव्हाने झाले तर कोर्ट त्यासाठी कागदोपत्री पुरावा दाखल करावयास सांगतात.
वाटपच तोंडी असल्याने त्यासाठी कागदपत्रे पुरावा काय देणार असा एक खूप मोठा प्रश्न असतो.
👉आनंदाची बातमी, अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा मार्ग मोकळा 163 कोटींचा निधी मंजूर👈
चौथी पद्धत
haryana land records या सर्व पद्धतीने पेक्षा एक चांगली कमी खर्चिक आणि कमी वेळ घेणारे पद्धत आहे ती म्हणजेच कौटुंबिक व्यवस्थेचे स्मरणपत्र.
स्मरण पत्र
कौटुंबिक व्यवस्थेचा करार म्हणजे जे तोंडी वाटप कुटुंबामध्ये ठरलेले असेल त्या तोंडी वाटपाचे एक स्मरणपत्र म्हणजेच करारनामा लिहायचा आणि त्यानंतर त्यावर कुटुंबातील सर्व सदस्यांच्या साह्या घ्यायच्या.
अशा कौटुंबिक व्यवस्थेचे स्मरणपत्र सर्व सदस्यांवर बंधनकारक देखील असते आणि अशा स्मरण पत्राच्या रजिस्ट्रेशन करणे देखील आवश्यक नसते.
हे ही पाहा : घेतलेले कर्ज लवकर कसे फेडायचे?
haryana land records कौटुंबिक व्यवस्था ही एक अशी पद्धत आहे की ज्यामध्ये रजिस्ट्रेशन साठी लागणारा पैसा तर वाचतोच त्याचबरोबर कोर्टात साबित करणे देखील त्या अत्यंत सोपे होते.
माननीय सर्वोच्च न्यायालयाने 2020 साली रवींद्र कौर विरुद्ध मंजित कौर या केसच्या न्यायालयामध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे.
अशा कौटुंबिक व्यवस्थेच्या तोंडी वाटपाच्या स्मरण पत्राची नोंदणी आवश्यक नाही आणि तो कुटुंबाच्या सर्व सदस्यांवर बंधनकारक देखील असेल.
त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने या कौटुंबिक व्यवस्थेची संबंधित काही गोष्टी सांगितल्या आहेत.
हे ही पाहा : व्यवसायासाठी कर्ज प्रकरण करायचं आहे? कोण कोणत्या शासनाच्या योजना आहेत पहा
यासाठीची आवश्यक पद्धत
haryana land records जेणेकरून भविष्यात असा करारनामा किंवा कौटुंबिक व्यवस्थेचे स्मरणपत्र बनवायचे झाले तर कायदेशीर रित्या कोणतीच अडचण येणार नाही.
कौटुंबिक व्यवस्था
कौटुंबिक व्यवस्था अशी असावी की ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे वाटपा संबंधाने असलेले वाद संपुष्टात आले पाहिजे.
त्याचबरोबर संपत्तीचे वाटप देखील सर्वांना समान झाले पाहिजे.
हे ही पाहा : या शेतकऱ्यांना मोफत सोलर, पहा काय आहे योजना
कौटुंबिक व्यवस्था ऐच्छिक असावी
कुटुंबातील सर्व व्यक्तींना कौटुंबिक व्यवस्था मान्य असावे प्रत्येकाचे इच्छेनुसार झालेली असावी आणि त्यासाठी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नसला पाहिजे. haryana land records
त्याचबरोबर फसवणूक करून त्यांच्या सह्या घेतलेल्या नसाव्यात.
हे ही पाहा : यूनियन बैंक दे रहा है बिना गारंटी के 2 लाख रूपए, जानें पूरी खबर
कौटुंबिक व्यवस्था म्हणजे तोंडी वाटप झाले की त्या वाटपाप्रमाणे एका कागदावर ते लेखी स्वरूपात नमूद केले पाहिजे.
हे नक्की कोणत्या वेळेस करावे याबाबत कोणताही कायदा अथवा नियम नाही तुम्ही असेच स्मरण पत्र लगेच लिहू शकता काही दिवसांनी लिहू शकता किंवा काही वर्षांनी देखील लिहू शकता.
असे तोंडी वाटप कुटुंबामध्ये ठरले की लगेच त्याच्या स्मरणपत्र तयार करून ठेवले पाहिजे जेणेकरून भविष्यात त्या संपत्तीबाबत वाद उद्भवणार नाहीत.
हे ही पाहा : सबसे सस्ता पर्सनल लोन दे रहे हैं ये 10 बैंक
haryana land records या तीन गोष्टी डोळ्यासमोर ठेवून जर तोंडी वाटत आणि त्याचे स्मरण पत्र बनवले तर संपत्तीबाबत भविष्यात वाद देखील निर्माण होणार नाही.
वाटपासाठी कोर्टकचेरी टाळता येईल आणि पर्यायाने पैसा आणि वेळ देखील वाचवता येईल.