get APMC contact instantly बाजार समिती संपर्क मिळवा चुटकित

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

get APMC contact instantly कांदा अनुदानाच्या याद्या असो की शेतमालाचे रोजचे बाजारभाव असो शेतकऱ्यांना बाजार समितीचा संपर्क क्रमांक माहीत असणे गरजेचे आहे आणि आपल्या बाजार समितीशी संपर्क कसा करायचा त्यांचे नंबर ऑनलाईन पद्धतीने कसे उपलब्ध करून घ्यायचे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील सविस्तर वाचा.

गुगलच्या माध्यमातून msamb सर्च करू शकता. ही कृषी पणन महामंडळाची वेबसाईट आहे. याची डायरेक्टली लिंक खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करून देखील बाजार समितीशी संपर्क करू शकता.

get APMC contact instantly

👉कृषिपणन मंडळाचे वेबसाईटवर जाण्यासाठी क्लिक करा👈

असे पाहा आपल्या बाजार समितीचा नंबर

Msamb.com या महाराष्ट्राचे कृषिपणन मंडळाचे वेबसाईट या वेबसाईट वर आल्यानंतर वेगवेगळी माहिती दिसेल.
ज्यामध्ये शेतमालाचे रोजचे भाव किंवा वेगवेगळ्या राबवल्या जाणारी योजना आणि या खाली डॅशबोर्डमध्ये बाजार समिती प्रोफाइल ऑप्शन दिसेल. get APMC contact instantly

हे ही पाहा : तुकडेबंदी कायदा रद्द 2025 | शहर व गावठाणच्या जमिनीचे व्यवहार अधिकृत | नागरिकांना मोठा दिलासा

बाजार समिती प्रोफाइलवर क्लिक करा.
बाजार समिती प्रोफाइलवर क्लिक केल्यानंतर आपला जिल्हा व बाजार समिती निवडा.
बाजार समितीचे नाव निवडल्यानंतर बाजार समिती बद्दलची माहिती जसे बाजार समितीचे सभापती, सचिव कोण आहे.

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈

त्यांचे नाव, मोबाईल नंबर या सर्वांबद्दलची माहिती समोर दिसेल.
यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या बाजार समिती आहे.

हे ही पाहा : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2025 नवीन जीआर, निधी मंजुरी आणि कर्जमाफी अपडेट

अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक बाजार समितीचे नंबर अगदी दोन मिनिटांमध्ये ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता.
या बाजार समितीचे सभापती सचिव यांच्याशी संपर्क करून कांद्याच्या अनुदानाबद्दलची किंवा बाजार समितीमध्ये रोज होणाऱ्या खरेदी विक्रीच्या संदर्भातील काही आवश्यक असलेली माहिती घेऊ शकता. get APMC contact instantly
शेतमाल तारण कर्ज योजनेच्या संदर्भातील माहिती घेऊ शकता किंवा बाजार समितीच्या रिलेटेड शेतमालाच्या संदर्भातील इतर काही माहिती हवी असेल ती देखील यांच्याशी संपर्क करून मिळू शकता.

हे ही पाहा : ठिबक व तुषार सिंचन पूरक अनुदान 2025 मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून 100 कोटींचा निधी मंजूर | शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment