finance department maharashtra महाराष्ट्र शासन वित्त विभागाने नाशिक मध्ये सहसंचालक लेखा व कोषाकारे यांच्या माध्यमातून एक परमनंट जॉब व्हॅकन्सी जाहीर केली आहे.
finance department maharashtra
या व्हॅकन्सीचा वेतन 29,200 रुपये ते 92,300 रुपये दरम्यान असणार आहे, आणि दोन्ही महिला आणि पुरुष या पदासाठी अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2025 आहे.

👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈
अधिक माहिती
- पदांची संख्या आणि वेतन:
- कनिष्ठ लेखापाल या पदासाठी 59 पदे उपलब्ध आहेत.
- वेतन: 29,200 रुपये ते 92,300 रुपये.
- यासोबत भत्ते आणि इतर फायदे देखील दिले जातील.
- कॅटेगरीनुसार व्हॅकन्सी:
- खुल्या प्रवर्गासाठी 16 पदे
- इतर कॅटेगरीसाठीची पदे स्क्रीनवर दिली आहेत.
हे ही पाहा : जिल्हा व सत्र न्यायालय भरती 2025
- शैक्षणिक पात्रता:
- तुम्हाला संविधानिक विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे.
- मराठी टंक लेखन: किमान 30 शब्द प्रति मिनिट.
- इंग्रजी टंक लेखन: किमान 40 शब्द प्रति मिनिट.
- वाणिज्य प्रमाणपत्र: आवश्यक आहे.
- वय मर्यादा:
- खुल्या प्रवर्गासाठी: किमान वय 19 वर्षे आणि कमाल वय 38 वर्षे.
- मागासवर्गीयांसाठी: कमाल वय 43 वर्षे.
- अनाथ व्यक्तींसाठी: 45 वर्षे.

👉जाहिरातीची भरती पाहण्यासाठी क्लिक करा👈
- परीक्षेचा शुल्क:
- खुल्या प्रवर्गासाठी: ₹1,000
- राखीव प्रवर्गासाठी: ₹900
- माजी सैनिकांना शुल्कात सूट.
हे ही पाहा : महाराष्ट्र शासन गट क व ड पदांची भरती 2025
अर्ज कसा करावा
finance department maharashtra तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक वेबसाईट आणि अर्जाचा लिंक ब्लॉगमध्ये दिली आहे, ज्यावर तुम्ही डायरेक्टली अर्ज करू शकता. अर्ज करण्यापूर्वी, कृपया संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

हे ही पाहा : महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग भरती 2025
मित्रांनो, ही एक खूपच मोठी संधी आहे. जर तुम्हाला अर्ज करायचा असेल, तर लवकर करा आणि अंतिम मुदत 23 फेब्रुवारी 2025 च्या आत अर्ज सादर करा.