fast job iti सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी उपल्ब्ध झाली आहे. राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये विविध पदांसाठीच्या नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे.
fast job iti
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीप्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे. जाणून घेऊया या भरतीसंबंधी सविस्तर माहिती.
पद आणि जागा
पद- तंत्रज्ञ- 3 ( यामध्ये वेगवेगळ्या पदांची विभागणी केली आहे)
एकूण जागा- 800
शैक्षणिक पात्रता
तंत्रज्ञ-3 या पदाकरिता शैक्षणिक पात्रता
हे ही पाहा : ‘Hi’ टाईप करा, 10 मिनिटांत 10 लाखांचे कर्ज झटपट खात्यात!
शैक्षणिक पात्रता
fast job iti तंत्रज्ञ- 3 मधील वेगवेगळ्या वेगवेगळ्या पदानुसार शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी नमूद करण्यात आली आहे.
मान्यताप्राप्त संस्थेमधून संबंधित विषयामध्ये ITI उत्तीर्ण.
NCVT नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून उत्तीर्ण असणे आवश्यक
पदनिहाय पात्रता ही जाहिरातीमध्ये सविस्तर नमूद केली आहे. सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈
उमेदवारासाठीची वयोमर्यादा
या भरतीप्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमदवाराचे वय हे 01.10.2024 रोजी किमान 18 वर्षापेक्षा कमी व कमाल 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. तसेच काही प्रवर्गांसाठी, दिव्यांग आणि इतर घटकांसाठी ही वयोमर्यादा शिथिलक्षम असणार आहे. जाहिरातीमध्ये याबद्दल सविस्तर माहिती नमूद केली आहे. fast job iti
हे ही पाहा : Personal Loan लेने की सोच रहे हैं? इन डॉक्यूमेंट्स को रखें तैयार, फटाफट हो जाएगा आपका काम
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीप्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सुरुवात ही 26 नोव्हेंबर 2024 ला झाली असून उमेदवार 26 डिसेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात.
हे ही पाहा : शेती खरेदी कर्ज योजना 2024
अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे
10 वीची गुणपत्रिका आणि इतर कागदपत्रे fast job iti
ITI च्या 4 सिमिस्टर ची गुणपत्रके
मागास प्रवर्गातून अर्ज करत असल्यास जात प्रमाणपत्र व अधिवास प्रमाणपत्र.
हे ही पाहा : 5 ऐसे लोन फायनॅन्स जहां इंस्टेंटली पर्सनल लोन के लिए अप्लाइ कर सकते हैं
वेतन
या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवाराला 34,555 ते 86,865 रुपये एवढे दरमहा वेतन मिळणार आहे.
निवड प्रक्रिया
fast job iti अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांची निवडीसाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार असून त्या परीक्षेतील गुणानुनसार तसेच तसेच जाहिरातीमध्ये नमूद सामाजिक व समांतर आरक्षणाच्या अधीन राहून करण्यात येईल.
उमेदवारांची घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा ही मराठी आणि इंग्रजी भाषेत घेण्यात येईल.
हे ही पाहा : 5 ऐसे लोन ऐप जहां इंस्टेंटली पर्सनल लोन के लिए अप्लाइ कर सकते हैं
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज लवकरात लवकर सादर करावेत.
- उमेदवाराने अर्ज भरताना स्वत:चा ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक काळजीपूर्वक भरावा.
- एका उमेदवाराने एकच ऑनलाईन अर्ज सादर करणे अपेक्षित आहे.
- जाहिरात प्रक्रियेसंबंधीची अधिक माहिती महानिर्मिती कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी उपलब्ध करुन दिली जाईल.
हे ही पाहा : ऐक्सिस बैंक से पर्सनल लोन
या भरतीप्रक्रियेची जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी ‘इथे’ लिंकवर क्लिक करा.
fast job iti सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया एक उत्तम संधी असल्याने त्यांनी तात्काळ अर्ज प्रक्रिया पार पाडायची आहे.