Drone subsidy scheme for farmers India 2025 ड्रोन अनुदान योजना, असा करा अर्ज

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Drone subsidy scheme for farmers India लहान व मध्यम ड्रोन अनुदान योजना योजनेसाठी अर्ज कसा करायचा पात्रतेचे निकष काय आहे या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जानेवारी 2022 मध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांसाठी द्रोण अनुदान योजना सुरू करण्यात आले आणि या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये देखील शेतकऱ्यांना ड्रोनच्या अनुदानासाठी अर्ज सुरू करण्यात आले महाराष्ट्रामध्ये देखील ही योजना राबवायला सुरुवात करण्यात आली.

या योजनेच्या अंतर्गत ऑफलाइन पद्धतीने मोठ्या प्रमाणात अर्ज भरून घेतले जात होते परंतु लाभार्थ्यापर्यंत म्हणावी तशी माहिती पोहोचली नाही त्या अंतर्गत लाभार्थ्याचा प्रतिसाद मिळाले अर्ज प्राप्त झाले नाहीत आणि लाभार्थी प्राप्त झाले आणि अशा प्रकारच्या या योजनेच्या अंतर्गत आता लाभार्थी पात्रतेसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सूचना निर्गमित करून ड्रोनचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यासाठीचे एक पत्रक देण्यात आले होते आणि या अनुषंगाने ड्रोनचे अर्ज महाडीबीटी फार्मर्स टीमच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात आलेले आहेत.

Drone subsidy scheme for farmers India

👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈

असा करा ऑनलाइन अर्ज

यासाठी महाडीबीटी पोर्टलवर यावे लागेल याची डायरेक्ट लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून आताच योजनेचा ऑनलाइन अर्ज करा.
पोर्टल वर आल्यानंतर लॉगिन करा. Drone subsidy scheme for farmers India
यामध्ये युजर आयडी पासवर्ड किंवा आधाराने ओटीपी टाकून लॉगिन करू शकता.
लॉगिन केल्यानंतर मुख्य पृष्ठावर प्रोफाइल 100% दाखवल्यानंतर अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करा.
अर्ज करा वर क्लिक केल्यानंतर कृषी यांत्रिकरन या बाबी निवडा वर क्लिक करा.

हे ही पाहा : PM किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी – शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट

क्लिक केल्यानंतर एक अर्ज ओपन होईल त्यामध्ये विचारलेली माहिती अचूक टाका आणि जतन करा वर क्लिक करा.
क्लिक केल्या नंतर दुसरी बाब निवडायची का विचारले जाईल नो करा आणि पुढे जा.
आता ह्या नंतर अर्ज सादर करावा लागणार आहे यामध्ये अर्ज सादर करा वर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर समोर सुचना दाखवलेल्या जाईल की सर्व बाबी निवडा आणि अर्ज करा यावर ओके करा.
नंतर दिसेल पुढे पहाचे ऑप्शन दिले आहे या पहा वर क्लिक करा. Drone subsidy scheme for farmers India
यामध्ये जी बाब निवडलेली आहे ती दाखवली जाईल त्यामध्ये त्याला प्राधान्यक्रम द्या.

👉आताच घ्या योजनेचा लाभ👈

त्यानंतर योजनेच्या अटी शर्ती मला लागू राहतील या सूचनेला टिक करून अर्ज सादर करा वर क्लिक करा.
नंतर पेमेंटसाठी रिडायरेक्ट केले जाईल ज्यासाठी 23 रुपये 60 पैसे पेमेंट करावे लागणार आहे.
यामध्ये पेमेंटचा गेटवे निवडा.
यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, UPI, QR कोड या माध्यमातून हे पेमेंट करू शकतो.
23 रुपये 60 पैश्याचे पेमेंट ऑनलाइन पद्धतीने करावे लागणार आहे.
पेमेंट झाल्यानंतरहा अर्ज सक्सेसफुली सबमिट होणार आहे.

हे ही पाहा : महाडीबीटी पोर्टलवर पात्र लाभार्थ्यांनी कागदपत्रे कशी अपलोड करावी? संपूर्ण मार्गदर्शक (2025)

Drone subsidy scheme for farmers India पेमेंटची पावती प्रिंट करायची असेल तर प्रिंट काढू शकता आणि यानंतर हा अर्ज मी अर्ज केलेल्या बाबीमध्ये दाखवला जाणार आहे.
मी अर्ज केलेल्या बाबी मध्ये छाननी अंतर्गत अर्जामध्ये हा अर्ज पाहू शकता ज्यामध्ये अर्जाची स्थिती दाखवली जाईल.
लॉटरी लागल्यानंतर यामध्ये पात्रतेनंतर कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगितले जातील त्यानंतर द्रोन खरेदी आणि पूर्वसंमती अनुदान या सगळ्या प्रक्रिया इतर योजनेप्रमाणेच पार पाडल्या जाणार आहे.

हे ही पाहा : कांदा चाळ अनुदान अर्ज कसा करावा? महाडीबीटी पोर्टलवर सविस्तर प्रक्रिया (2025 मार्गदर्शक)

योजनेसाठी पात्र कोण?

यामध्ये दोन प्रकार करण्यात आले आहेत.
(01) कृषी पदविका धारक जे विद्यार्थी असतील अशा विद्यार्थ्यांना या अंतर्गत लाभ घेता येतो.
(2) शेतकरी उत्पादक कंपनी या व्यतिरिक्त जे नोंदणी करत संस्था आहेत किंवा जे शेतकरी ग्रामीण उद्योजक असतील ते उद्योजक देखील या अंतर्गत लाभ घेऊ शकतात. Drone subsidy scheme for farmers India
उद्योजक किमान 10वी पास असावा ही या अंतर्गतची अट आहे.

हे ही पाहा : 10वी-12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सरकारकडून मोफत लॅपटॉप, जाणून घ्या अर्ज कसा कराल

मिळणारे अनुदान

Drone subsidy scheme for farmers India दोन्ही प्रकारांमध्ये वैयक्तिक कृषि पदवीधारक यांना 50% किंवा जास्तीत जास्त 5 लाख रुपये या प्रमाणामध्ये अनुदान दिले जाणार आहे.
मात्र जे शेतकऱ्याचे गट किंवा जे खाजगी उद्योजक असतील यांना 40% किंवा जास्तीत जास्त 4 लाख रुपये अनुदान या अंतर्गत दिले जाणार आहे.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment