divyang kalyan vibhag दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय मुंबई यांच्यामार्फत एक नवीन व्हॅकन्सी जाहीर झाली आहे. या पदासाठी तुम्हाला कुठलाही शुल्क भरावा लागणार नाही आणि परीक्षा देखील होणार नाही.
divyang kalyan vibhag
या पोस्टसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 आहे. अधिक माहिती मिळवण्यासाठी कृपया हा लेख पूर्ण वाचा.
👉ऑफिसिअल वेबसाईटवर जाण्यासाठी क्लिक करा👈
शैक्षणिक अर्हता
- शासकीय किंवा निमशासकीय सेवेमधून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी.
- उमेदवारास मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
हे ही पाहा : महाराष्ट्रात दारूगोळा कारखाना मध्ये विविध पदांची भरती 2025
वय मर्यादा
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त असू नये. divyang kalyan vibhag
👉जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈
कामाचे स्वरूप
- अप्पर मुख्य सचिव दिव्यांग कल्याण विभाग यांच्या स्वीय सहाय्यक म्हणून काम करणे.
- निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे केली जाईल.
- एक वर्षाच्या कालावधीसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नियुक्ती केली जाईल.
हे ही पाहा : भारतीय डाक विभाग बँक भरती 2025
अर्ज कसा करावा?
divyang kalyan vibhag अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला खालील प्रक्रिया पाळावी लागेल:
- अर्जाचा फॉर्म जाहिरातीमध्ये दिला आहे. जाहिरातीची लिंक दिलेली आहे.
- अर्ज 21 जानेवारी 2025 पर्यंत ईमेलद्वारे पाठवावा लागेल. संबंधित ईमेल आयडी (ds1.dkv@maharashtra.gov.in) देखील जाहिरातीमध्ये दिला आहे.
हे ही पाहा : महाराष्ट्र शासन वन विभागामार्फत भरती 2025
महत्त्वाची तारीख
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 27 जानेवारी 2025
ही एक उत्तम संधी आहे जी तुम्हाला दिव्यांग कल्याण विभागाशी संबंधित महत्त्वाच्या कामासाठी मिळू शकते. जर तुम्हाला या नोकरी संदर्भातील अधिक माहिती हवी असेलसविस्तर जाहिरात वाचा.
हे ही पाहा : HDFC बँक मार्फत जॉब व्हॅकन्सी