Delhi airport jobs for 10th pass दहावी, बारावी किंवा ITI झालंय का? मग तुमच्यासाठी एअरपोर्टवर 1446 नवीन जागांची मोठी भरती सुरू झाली आहे. 35,000 पर्यंत सॅलरी, सोप्पं सिलेक्शन, महाराष्ट्रातच परीक्षा! संपूर्ण माहिती वाचा.
Delhi airport jobs for 10th pass
मित्रांनो, जर तुमचं दहावी, बारावी किंवा ITI पूर्ण झालेलं असेल, तर तुमच्यासाठी एक सुनहरा संधी आली आहे. IGI Aviation Services Pvt. Ltd. (सरकारी मान्यताप्राप्त कंपनी) द्वारे 1446 पदांची भरती सुरू आहे.

👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈
कोण कोण अप्लाय करू शकतो?
पदाचे नाव | पात्रता | वयमर्यादा | पगार | लिंग पात्रता |
---|---|---|---|---|
Ground Staff | बारावी/ITI/डिप्लोमा/Graduate | 18 ते 30 वर्ष | ₹25,000 – ₹35,000 | पुरुष व स्त्रिया |
Loader | फक्त दहावी पास | 20 ते 40 वर्ष | ₹15,000 – ₹25,000 | फक्त पुरुष |
पोस्ट काय काम करतात?
👨✈️ Ground Staff चे काम:
- प्रवाशांचे टिकीट तपासणे
- बोर्डिंग पास देणे
- दिशानिर्देश देणे (Gate, Check-in, Security वगैरे)
- रिझर्वेशन माहिती तपासणे
- ग्राहक सेवा
📦 Loader चे काम:
- प्रवाशांच्या बॅग्ज विमानात लोड करणे आणि उतरवणे
- बॅगेज ट्रॉली हाताळणे
- बॅग्सचे स्थानांतरण एअरपोर्टच्या विविध विभागांमध्ये Delhi airport jobs for 10th pass
हे ही पाहा : अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती २०२५ – पुणे जिल्ह्यात ऑनलाईन अर्ज करा
परीक्षा कशी होणार?
पदांनुसार परीक्षा पद्धती वेगळी आहे:
✅ Ground Staff (बारावी पास) साठी:
- परीक्षा माध्यम: CBT (Computer Based Test)
- विषय:
- General Awareness
- Reasoning
- English Knowledge
- Aviation Knowledge
- एकूण प्रश्न: 100
- वेळ: 90 मिनिटे
- प्रकार: Multiple Choice Questions
✅ Loader (10th पास) साठी:
- परीक्षा: 10वीच्या आधारावर
- विषय सोपे असतील

👉नावीन्यपूर्ण योजना निवड प्रक्रिया अपडेट👈
अभ्यासक्रम (Syllabus):
- सामान्य ज्ञान (Static GK, चालू घडामोडी)
- लॉजिकल रिझनिंग
- बेसिक इंग्लिश
- एविएशनशी संबंधित मूलभूत माहिती Delhi airport jobs for 10th pass
परीक्षा केंद्र (महाराष्ट्रात):
- पुणे
- मुंबई
- नागपूर
हे ही पाहा : कमवा शिका योजना – विद्यार्थ्यांसाठी एक मोठा संधीचा मार्ग
महत्वाच्या तारखा:
- अर्ज सुरु होण्याची तारीख: 10 जुलै 2025
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 21 सप्टेंबर 2025
- परीक्षेची तारीख: अद्याप जाहीर नाही (संभाव्य ऑक्टोबर/नोव्हेंबर 2025) Delhi airport jobs for 10th pass
अर्ज कसा करायचा?
- 👉 अधिकृत वेबसाईटवर जा
- “Recruitment 2025” लिंक क्लिक करा
- अर्जात माहिती भरा:
- नाव, वडिलांचे/आईचे नाव
- जन्मतारीख, लिंग, जात
- शैक्षणिक माहिती
- आधार क्रमांक
- फोटो व स्वाक्षरी अपलोड करा
- सबमिट करा व प्रिंट घ्या

हे ही पाहा : युवा शेतकऱ्यांसाठी सोलर बिझनेस ची सुवर्ण संधी – पीएम कुसुम योजनेची कार्य्यक्रमी माहिती
महत्वाचे मुद्दे:
✅ कोणतीही aviation degree/experience लागणार नाही
✅ इंटरव्ह्यू नंतरच सिलेक्शन होईल Delhi airport jobs for 10th pass
✅ अर्ज करताना मोबाइल नंबर/ईमेल अचूक भरा
✅ कोणतीही मध्यस्थ एजन्सी/ब्रोकर यामध्ये नाहीत
✅ अर्ज करण्यासाठी कोणतीही फी लागू होऊ शकते — वेबसाईट तपासा
मदतीसाठी संपर्क:
- 📧 Email: igiaviationhr@gmail.com
- 📞 Helpline: 011-45679884 (सकाळी 10 ते संध्याकाळी 6)
- 🌐 Website: https://igiaviationdelhi.com