degree jobs महाराष्ट्र शासन पर्मनंट सरकारी भरती 2025

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

degree jobs महाराष्ट्र शासन वित्त विभागाच्या लेखा व कोषाकार कार्यालयात कनिष्ठ लेखापाल पदासाठी नोकरी भरतीची जाहिरात निघालेली आहे.

जर तुम्ही या पदासाठी पात्र असाल, तर तुम्हाला 29,200 रुपये ते 92,300 रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे! चला, तर जाणून घेऊया या भरतीसंबंधी सर्व तपशील:

degree jobs

👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈

व्हॅकन्सी आणि वेतन

  • पद: कनिष्ठ लेखापाल (Junior Accounts Clerk)
  • एकूण जागा: 45
  • वेतन: 29,200 रुपये ते 92,300 रुपये (7व्या वेतन आयोगानुसार)

हे ही पाहा : बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2025

अर्ज पद्धती

  • अर्ज प्रकार: ऑनलाइन degree jobs
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 28 फेब्रुवारी 2025 (रात्री 12 वाजेपर्यंत)

शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे.
  • टंकलेखन:
    • मराठीत 30 शब्द/मिनिट किंवा इंग्रजीत 40 शब्द/मिनिट टंकलेखनाचा वेग आवश्यक.
    • शासकीय वाणी प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक.

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈

वयोमर्यादा

  • सामान्य: 38 वर्षे
  • मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ: 43 वर्षे
  • दिव्यांग: 45 वर्षे
  • माजी सैनिक: सर्विस + 3 वर्षे
  • प्रकल्पग्रस्त / पंपग्रस्त: 45 वर्षे

हे ही पाहा : महानगर पालिका मध्ये विविध पदांची पर्मनंट भरती 2025

परीक्षा शुल्क

  • खुला प्रवर्ग: ₹1000
  • राखीव प्रवर्ग: ₹900
  • माजी सैनिक: शुल्क नाही.

निवड प्रक्रिया

degree jobs निवड प्रक्रिया परीक्षेच्या आधारावर होईल. परीक्षा साठीचा अभ्यासक्रम आणि सिलॅबस जाहिरात मध्ये दिलेला आहे.

हे ही पाहा : रेल्वे विभाग मध्ये विविध पदांची भरती 2025

ऑनलाइन अर्ज

तुम्ही ऑनलाइन अर्ज 29 जानेवारी 2025 पासून करू शकता. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे. अर्ज सादर करण्यासाठी वेबसाईटची लिंक ब्लॉगमध्ये मिळेल.

महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 29 जानेवारी 2025
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: 28 फेब्रुवारी 2025 (रात्री 12 वाजेपर्यंत)

हे ही पाहा : 12 वी पास साठी पर्मनंट सरकारी भरती 2025

degree jobs निवड प्रक्रिया, परीक्षा आणि इतर तपशील: सर्व उमेदवारांना परीक्षेसाठी आवश्यक असलेला अभ्यासक्रम, सिलॅबस आणि परीक्षा स्वरूप याची माहिती ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये दिली आहे.

जर तुम्ही यासाठी पात्र असाल आणि अर्ज करायचे इच्छुक असाल, तर अर्ज करतांना काळजी घ्या आणि अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करा.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment