degree fresher jobs​ महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग भरती 2025

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

degree fresher jobs​ गुन्हे अन्वेशन विभाग पुणे म्हणजेच सीआयडी मार्फत निघालेल्या नवीन जॉब व्हॅकन्सीबद्दल. जर तुम्ही एक पात्र आणि इच्छुक उमेदवार असाल, तर हि संधी तुमच्यासाठी असू शकते. चला, तर मग जाणून घेऊया अधिक तपशील.

व्हॅकन्सी तपशील आज आम्ही जो जॉब व्हॅकन्सी घेऊन आलो आहोत, तो आहे विधी अधिकारी गट ब या पदासाठी. एकूण दोन पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत.

degree fresher jobs​

👉आताच करा भरतीचा ऑनलाइन अर्ज👈

वेतन

या पदासाठी तुम्हाला दरमहिना 28,000 रुपये वेतन दिलं जाणार आहे. या मध्ये 25,000 रुपये बेसिक आणि 3,000 रुपये दूरध्वनी व प्रवास खर्च यांचा समावेश आहे.

शैक्षणिक पात्रता

degree fresher jobs​ तुमच्याकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, तुम्हाला वकिलीची सनद असणे आवश्यक आहे.

हे ही पाहा : महाराष्ट्रात नगर परिषद मध्ये विविध पदांची भरती 2025

वय मर्यादा

अर्ज करण्याची वय मर्यादा 60 वर्षे पर्यंत ठेवली आहे. त्यामुळे 60 वर्षापेक्षा कमी वय असलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

degree fresher jobs​ अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 फेब्रुवारी 2025 आहे. तुम्ही हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने सबमिट करू शकता.

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈

अर्ज कसा करायचा

अर्ज करण्यासाठी तुम्हाला सकाळी 10 ते 6:15 वाजेपर्यंत अर्ज संबंधित कार्यालयात जमा करायचे आहेत. कार्यालयाचा पत्ता:
अप्पर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेशन विभाग, राज्य महाराष्ट्र राज्य, पुणे – विद्यापीठ चौक, पाषाण रोड, मॉडर्न लॉ कॉलेज शेजारी, चव्हाण नगर, पुणे.

हे ही पाहा : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण भरती 2025

अनुभव आणि निवड प्रक्रिया

degree fresher jobs​ या पदासाठी कमीत कमी पाच वर्षांचा वकिली व्यवसायाचा अनुभव आवश्यक आहे. निवड प्रक्रिया लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून केली जाईल. लेखी परीक्षेसाठी 50 गुण आणि मुलाखतीसाठी 25 गुण दिले जातील.

हे ही पाहा : जिल्हा नागरी सहकारी बँक भरती 2025

अर्ज नमुना आणि अधिक माहिती

अर्ज नमुना आणि अधिक माहिती साठी जाहिरात लिंक दिली आहे. अर्ज करण्याआधी संपूर्ण जाहिरात एकदा वाचून नंतरच अर्ज करा. degree fresher jobs​

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment