Child welfare scheme subsidy India 2025 तरचं मिळणार बाल संगोपन योजनेचे अनुदान

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Child welfare scheme subsidy India बाल संगोपन योजने संदर्भातील अतिशय महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

राज्यांमध्ये राबवली जाणारी बालसंगोपन योजना आता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना या नावाने ओळखले जात आहे या संदर्भातील नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे या योजनेच्या अटी शर्ती बदलण्यात आलेल्या आहेत योजनेच्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे आणि या संदर्भातील सविस्तर माहिती खालील प्रमाणे.

Child welfare scheme subsidy India

👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈

DBT द्वारे मिळणार लाभ

शासनाच्या कोणत्याही अनुदानाचे वितरण आता हे फक्त डीबीटीच्या माध्यमातून केला जात आहे आणि डीबीटीच्या माध्यमातून अनुदानाचे वितरण करण्यासाठी बँक खात्याला आधार शेडिंग असणे अतिशय गरजेचे आहे.

हे ही पाहा : धाराशीव, संभाजीनगर, धुळे जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी – 308 कोटींची नुकसान भरपाई मंजूर

कोणाला मिळतो लाभ

Child welfare scheme subsidy India या योजने अंतर्गत बालकाचे मानधन अनुदान वितरित करण्यासाठी 10 वर्षाच्या आतील बालक असेल तर अशा बालकाचे पालकासोबत एक संयुक्तिक बँक खाते असणे गरजेचे आहे ज्या बँक खात्याला त्या बालकाचा आधार शेडिंग झालेले असणे गरजेचे आहे.
अशा प्रकारच्या आधार शेडिंग झालेल्या संयुक्त बँक खात्यामध्ये त्या बालकाचे अनुदान वितरित केले जाणार आहे..

👉योजनेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा👈

बालकाचे वय जर 10 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्या बालकाच्या नावे स्वतंत्र बँक खाते उघडून त्या बँक खात्याला त्या बालकाचा आधार क्रमांक शेडिंग करणे गरजेचे आहे.
अशा प्रकारे 10 वर्षाच्या वरील बालकाचा आधार शेडिंग झालेल्या बँक खात्यामध्ये अनुदान वितरित केले जाणार आहे.

हे ही पाहा : आपले सरकार सेवा पोर्टलवर नवीन नोंदणी व ऑनलाईन अर्ज प्रक्रिया (2025 सविस्तर मार्गदर्शक)

आताच घ्या योजनेचा लाभ

Child welfare scheme subsidy India ज्यांचे अनुदान येत नसतील त्यांनी बँक खाते आधार शेडिंग झालेले आहे का ते तपासा नसेल झाले तर करून घ्या.
ज्यामध्ये 10 वर्षाच्या खालील आणि 10 वर्षाच्या वरील अशा दोन प्रकार मध्ये आधार शेडिंग आहे आणि आधार शेडिंग केल्यानंतरच या योजनेच्या अंतर्गत वितरित केले जाणार अनुदान लाभार्थ्याच्या खात्यामध्ये क्रेडिट केले जाणार आहे.

हे ही पाहा : 5 वर्षांत 7 लाख रुपये कमवण्याची सुवर्णसंधी!

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment