PM KUSUM Maharashtra Update : महाराष्ट्र सोलर पंप योजना 2025 पीएम कुसुम आणि राज्य शासनाचे मोठे अपडेट
PM KUSUM Maharashtra Update महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! नोव्हेंबर 2025 पासून 35,000 सोलर पंप बसवले जाणार आहेत. पीएम कुसुम आणि राज्य सरकारच्या सोलर योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या. जय शिवराय …