Ration Shop Commission 2025 राशन दुकानदारांसाठी शासनाचा नवा निर्णय: कमिशन वाढ आणि नवीन विक्री अधिकार
Ration Shop Commission राज्यातील सर्व रेशन दुकानदारांसाठी शासनाचा मोठा निर्णय जाहीर! प्रति क्विंटल कमिशनमध्ये ₹20 ची वाढ आणि 10 जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीस मान्यता. संपूर्ण माहिती या ब्लॉगमध्ये मिळवा. राज्य सरकारने …