Namo Shetkari Yojana 7th installment issues : नमो शेतकरी महासन्मान निधी सातवा हप्ता का थांबतोय? कारणं आणि उपाय
Namo Shetkari Yojana 7th installment issues नमो शेतकरी महासन्मान निधीचा सातवा हप्ता अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे. मात्र अजूनही काही शेतकऱ्यांना ₹2000 चा हप्ता मिळालेला नाही. जाणून घ्या …