Shetkri Nusksan Bharpai 2024 : 2024 मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून नुकसान भरपाईची मंजुरी!
Shetkri Nusksan Bharpai 2024 मे 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या सोलापूर, सांगली व अहिल्यानगर येथील 22,635 शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून तब्बल 8 कोटींपेक्षा जास्त नुकसान …