annabhau sathe loan scheme : अण्णाभाऊ साठे थेट कर्ज योजना 2023 – मिळवा ₹1 लाख थेट कर्ज! पात्रता, अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती
annabhau sathe loan scheme अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ अनुसूचित जातींतील नागरिकांसाठी थेट कर्ज योजना (Direct Loan Scheme) राबविते. या योजनेचा उद्देश आहे गरीब व बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू …