Satbara Utara correction 2025 Maharashtra : सातबारा उतारा दुरुस्ती मोहीम २०२५: आता चुका गावातच सुधारणार
Satbara Utara correction 2025 Maharashtra सातबारा उताऱ्यातील चुका दुरुस्ती करण्यासाठी महसूल विभागाची १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर सेवा पंधरवडा मोहीम. शेतकऱ्यांना मिळणारे फायदे आणि आवश्यक कागदपत्रे येथे वाचा. सातबारा उतारा …