thakit karjmafi 2025 : थकीत कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची न्यायालयीन लढाई: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संघर्षाची कहाणी
thakit karjmafi महाराष्ट्रातील 6.5 लाखांहून अधिक शेतकरी थकीत कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल करून सरकारला उत्तर द्यायला भाग पाडले. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी उभा असलेला हा लढा जाणून …