pm kisan tractor yojana मध्ये नवीन ट्रॅक्टर अनुदान योजना सुरू – मिळवा ₹1.25 लाखापर्यंतचे अनुदान!
pm kisan tractor yojana महाराष्ट्र शासनाने 2025 मध्ये ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान योजना जाहीर केली आहे. अल्पभूधारक, अनुसूचित जाती-जमाती, महिला शेतकऱ्यांना ₹1.25 लाखांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे. अर्जाची प्रक्रिया, पात्रता जाणून घ्या! …