MGNREGA Yojana 2025 : रोजगार हमी योजना अंतर्गत जाहिरात आणि शेतकऱ्यांचे बिल अदायगी प्रश्न
MGNREGA Yojana 2025 मनरेगा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना रोजगार व उत्पन्न मिळवून देण्याचा प्रयत्न होत आहे, पण मागील सहा महिन्यांपासून कुशल-अकुशल बिल थकले आहेत. 2025 मध्ये राज्यशासनाने 10 कोटींहून अधिक जाहिरात निधी …