Farmer ID Maharashtra 2025 : “फार्मर आयडी अप्रूव्ह न झाल्यास काय करावे? ग्रेस्टेक पोर्टलवर अपडेट व गट जोडण्याची संपूर्ण माहिती”
Farmer ID Maharashtra जर तुमचा फार्मर आयडी अप्रूव्ह झालेला नसेल, किंवा एखादा गट जोडायचा राहिला असेल, जमीन विकली असेल तर ती हटवण्यासाठी काय प्रक्रिया आहे हे जाणून घ्या. ग्रेस्टेक पोर्टल …