mahadbt new update : महाडीबीटी योजनेत मोठा बदल – आता लॉटरी नाही, “प्रथम अर्ज, प्रथम लाभ” धोरण लागू
mahadbt new update महाराष्ट्र सरकारच्या महाडीबीटी योजनेत लॉटरी पद्धत रद्द करून प्रथम अर्ज करणाऱ्याला प्रथम प्राधान्य देण्याची नवीन पद्धत लागू झाली आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया आणि फायदे. महाराष्ट्र शासनाच्या …