Free screening for women लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची घोषणा – छत्रपती संभाजी महाराजांच्या चित्रपटाची मोफत स्क्रीनिंग
Free screening for women अहिल्यानगर शहरामध्ये महिला भगिनींसाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची मोफत स्क्रीनिंग ठेवण्यात आली आहे. सोमवारपासून सुरू झालेली स्क्रीनिंग एक आठवडा चालेल. तसेच, अजित दादा पवार …