Sarkari Nokri Maharashtra MAFSU भरती 2025: परीक्षा नाही, शुल्क नाही! 65 व्या वर्षापर्यंत संधी | अर्जाची अंतिम तारीख 22 एप्रिल
Sarkari Nokri Maharashtra MAFSU म्हणजेच महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विभागात 2025 साठी भरती सुरू! परीक्षा नाही, शुल्क नाही, 65 वर्षापर्यंत संधी. अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 एप्रिल. नोकरीच्या शोधात …