land registration 2025 : केवळ २५ दिवसांत मिळवा तुमच्या नावाची नोंद सातबारा उताऱ्यावर – ई-फेरफार प्रणालीची क्रांती
land registration 2025 महाराष्ट्र सरकारने आयसरिता आणि ई-फेरफार या संगणक प्रणाली एकत्र करून सातबारा उताऱ्यावर केवळ २५ दिवसांत नोंद होणारी नवीन पद्धत सुरू केली आहे. जाणून घ्या ही प्रक्रिया आणि …