New GST rates September 2025 India : २२ सप्टेंबरपासून GST दरांमध्ये बदल – घरगुती आणि व्यावसायिक वस्तू स्वस्त कशा होतील?
New GST rates September 2025 India २२ सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या नवीन GST दरांमुळे रोजच्या गरजेच्या वस्तू, एलपीजी सिलेंडर, खाद्यपदार्थ आणि इलेक्ट्रॉनिक्सवरील करांमध्ये बदल. घरगुती बजेटवर होणारा परिणाम जाणून घ्या. २२ …