Jivant Satbara Campaign 2.0 राज्यात जिवंत सातबारा अभियान 2.0: शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा
Jivant Satbara Campaignमहाराष्ट्र शासनाचे ‘जिवंत सातबारा अभियान 2.0’ शेतकऱ्यांसाठी दिलासादायक पाऊल आहे. वारस नोंदणी, सातबारा अद्ययावत, जमिनीवरील बोजे कमी करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. सातबारा उतारा (7/12 extract) हा …