Dhan Bonas Vitaran 2025 : अखेर धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा: 2024चा बोनस वाटप 15 जूनपूर्वी होणार सुरू!
Dhan Bonas Vitaran 2025 महाराष्ट्रातील धान उत्पादक शेतकऱ्यांना 2024 साठी हेक्टरी ₹20,000 बोनस मंजूर. गैरव्यवहारानंतर चौकशी पूर्ण; 15 जूनपूर्वी वितरणाची प्रक्रिया सुरू होणार. राज्यातील लाखो धान उत्पादक शेतकऱ्यांना अखेर आनंदाची …