Niradhar Yojana Mandhan Update 2025 : जुलै 2025 मानधन अपडेट – निराधार लाभार्थ्यांसाठी ₹750 कोटींचा निधी मंजूर
Niradhar Yojana Mandhan Update 2025 राज्य सरकारकडून निराधार लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा! जुलै 2025 चं मानधन वितरणासाठी 750 कोटी रुपये मंजूर. GR 16 जून 2025 रोजी जारी. योजना व लाभार्थी तपशील …