Subsidy on fertilizers 2025 : खताचे नवीन दर 2025: शेतकऱ्यांसाठी उपयुक्त संपूर्ण मार्गदर्शन
Subsidy on fertilizers 2025 मध्ये खतांचे नवीन दर काय आहेत? युरिया, डीएपी, एमओपी, एनपीके व एसएसपी खतांचे अद्ययावत दर, सरकारी अनुदानाची माहिती व तुटवड्याबाबत संपूर्ण मार्गदर्शन मिळवा. महाराष्ट्रात यंदा पूर्वमौसमी …