Jalna Khat Satha Online 2025 : “जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर: खत साठ्याची ऑनलाईन माहिती आता उपलब्ध!”
Jalna Khat Satha Online “जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारची भन्नाट योजना – आता कोणत्याही कृषी सेवा केंद्रातील खत साठा तुमच्या मोबाईलवर बघता येणार! कृत्रिम खत टंचाईला आळा घालण्यासाठी ऑनलाईन सिस्टीम सुरू.” …